Decoy Effect

“Decoy Effect” — निर्णयावर परिणाम करणारा अदृश्य खेळ तुम्ही कधी विचार केला आहे का — आपण काही वेळा “हुशार खरेदी” करतो असं वाटतं, पण प्रत्यक्षात आपण मार्केटिंगच्या जाळ्यात अडकलोले असतो! ह्याचं एक भन्नाट उदाहरण म्हणजे “Decoy Effect” (डिकॉय इफेक्ट) — म्हणजेच “भुलावा परिणाम”. Decoy ह्याला…









