Motivational Quotes in Marathi

Motivational Quotes in Marathi

Motivational quotes in marathi ह्या लेखाचा उद्देश्य आपल्या रोजच्या कार्यात नवीन ऊर्जा मिळावी हा आहे. कार्य करतांना जर आपला उद्देश्य भरकटला तर आपल्याला यशाची प्राप्ती उशिरा होते जर आपल्या योजनेवर आपण एकाग्रतेने काम केले तर मात्र यश लवकर मिळण्याची शक्यता असते,

Motivational Quotes in Marathi ह्या लेखातील प्रेरणादायी सुविचार आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील.

Best Motivational Quotes in Marathi

खालील भागात काही चांगले प्रेरणादायक सुविचार मराठी भाषेत दिलेले आहेत.

कोणतेही काम करताना एकाग्र चित्ताने केले तर यशप्राप्ती लवकर होते. ह्याउलट जर आपले कामावरचे केंद्रित लक्ष्य (Focus) भरकटले तर आपले लक्ष्य सुद्धा दूर जाते. कोणतेही काम करताना एकाग्र चित्ताने केले तर यशप्राप्ती लवकर होते. ह्याउलट जर आपले कामावरचे केंद्रित लक्ष्य (Focus) भरकटले तर आपले लक्ष्य सुद्धा दूर जाते. त्यामुळे आपल्या लक्ष्यावर लक्ष्य केंद्रित करावे

आपल्या कामाचे नेहमी नियोजन करून मोठ्या कार्यावर आपला जास्तीत जास्त वेळ केंद्रित ठेवा, म्हणजेच आपल्याला अशा कार्याचे मोठे परिणाम मिळतील. योजनेवर खर्च केलेला वेळ प्रत्यक्ष कार्य प्रारंभ केल्यावर उपयोगी असतो

लहान सवयी पुढे जाऊन मोठ्या बनतात म्हणून फक्त उपयोगी असणाऱ्याच सवयींना खतपाणी घालून मोठ्या करा नुकसानदायक सवयींना त्या लहान असतांनाच संपवून टाका.

Motivational Quotes in Marathi for students

मी करू शकतो किंवा मी करू शकत नाही हे दोन्ही वाक्य अगदी खरे आहेत आपण स्वतःशी कोणते वाक्य नेहमी बोलतो ह्यावर आपल्या कार्याचे निकाल अवलंबून असतात.

विचार नेहमीच कार्यात रूपांतरित होतात म्हणून नेहमी आपल्याला काय करायचे आहे ह्याचा विचार करा. अपयशाचा विचार केल्यास अपयशच मिळणार.

मी करू शकतो किंवा मी करू शकत नाही हे दोन्ही वाक्य अगदी खरे आहेत आपण स्वतःशी कोणते वाक्य नेहमी बोलतो ह्यावर आपल्या कार्याचे निकाल अवलंबून असतात.

अधिक यशस्वी होण्यासाठी आपल्या विचारांतून कमी महत्वाच्या गोष्टींचे ओझे काढून टाका.

Motivational quotes for success

कृती करणे (Action) हे सगळ्यात महत्वाचे पाऊल म्हणता येईल. आपल्या योजनेवर छोटी का होईना आजच कृती करा. Take action today.

काय घडून गेले ह्याचा विचार न करता काय करता येईल ह्याचा विचार केल्यास भविष्य उज्वल होईल.

भूतकाळातील गोष्टीवर चर्चा केल्यास आपण वर्तमानकाळाचा अपव्यय करतो आणि वर्तमानकाळात वेळेचा अपव्यय केल्याने भविष्याचे नुकसान होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *