Category other

Gangapur mahiti marathi-माझी गाणगापूर यात्रा

Gangapur mahiti marathi

Gangapur mahiti marathi गाणगापूर माहिती मराठी गाणगापूर म्हणेज दत्तभक्तांची पंढरीच. गाणगापूरला जाण्याची माझी बरेच दिवसांची इच्छा होती. परंतु कामाच्या धामधुमीत अगोदर काही जाणे जमले नाही. आपण वेळ काढला नाही तर थोडी सवड सापडत सुद्धा नाही हे ही खरेच. ह्यावेळेसच्या दिवाळीच्या…